Michigan building owner arrested

मिशिगन हे अमेरिकेच्या उत्तर भागातील एक राज्य आहे. मिशिगन हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ११वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने आठव्या क्रमांकाचे राज्य आहे. जगातील सर्वात लांब गोड्या पाण्याच्या साठ्यांचा किनारा मिशिगनला लाभला आहे. भव्य सरोवर परिसरातील …
मिशिगन हे अमेरिकेच्या उत्तर भागातील एक राज्य आहे. मिशिगन हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ११वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने आठव्या क्रमांकाचे राज्य आहे. जगातील सर्वात लांब गोड्या पाण्याच्या साठ्यांचा किनारा मिशिगनला लाभला आहे. भव्य सरोवर परिसरातील मिशिगन राज्याला पाच पैकी चार भव्य सरोवरांचा किनारा आहे. मिशिगन राज्य दोन द्वीपकल्पांचे बनले आहे. उत्तरेकडील द्वीपकल्प दक्षिणेकडील द्वीपकल्पापासून ८ किमी रुंद मॅकिनाउच्या सामुद्रधुनीने वेगळा केला आहे.
  • ध्वज: चिन्ह
  • अधिकृत भाषा: इंग्लिश
  • राजधानी: लान्सिंग
  • मोठे शहर: डेट्रॉईट
  • क्षेत्रफळ: अमेरिकेत ११वा क्रमांक
  • लोकसंख्या: अमेरिकेत ८वा क्रमांक
  • संक्षेप: US-MI
यांसकडून डेटा: mr.wikipedia.org