There are two kinds of rich Indians. One believes in India story, other flees the country

भारत किंवा भारतीय गणराज्य हा दक्षिण आशियामधील एक प्रमुख देश आणि जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. हा देश क्षेत्रफळाने जगातील ७वा सर्वांत मोठा देश आहे तर लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताला हजारो वर्षे जुना इतिहास आहे, अनेक साम्रा…
भारत किंवा भारतीय गणराज्य हा दक्षिण आशियामधील एक प्रमुख देश आणि जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. हा देश क्षेत्रफळाने जगातील ७वा सर्वांत मोठा देश आहे तर लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताला हजारो वर्षे जुना इतिहास आहे, अनेक साम्राज्ये या भूमीत विकसित पावली व लयाला गेली. भाषा, ज्ञान, अध्यात्म, कला, धर्म या बाबतीत जगाला या देशाने मोठा वारसा दिला आहे. उष्ण कटिबंधातील ह्या देशात विविध प्रकारचे हवामान अनुभवायास मिळते. अनेक भाषा, अनेक प्रांत, अनेक रितीरिवाज आहे परंतु या विविधतेत एकता हे या देशाचे वैशिष्ट्य आहे. भारताला प्राचीन धार्मिक व सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे जगाच्या इतिहासामध्ये भारतीय संस्कृतीला मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे.
  • राजधानी: नवी दिल्ली
  • सर्वात मोठे शहर: मुंबई
  • अधिकृत भाषा: हिंदी · इंग्रजी · (अधिकृत) · आसामी · उडिया · बंगाली · मराठी · कन्नड · काश्मिरी · कोकणी · गुजराती · डोग्री · तमिळ · तेलुगु · नेपाळी · पंजाबी · बोडो · भोजपुरी · मणिपुरी · मल्याळम · मैथिली · संथाळी · संस्कृत · सिंधी · हिंदी · उर्दू
  • इतर प्रमुख भाषा: इंग्रजी
  • सरकार: संसदीय प्रजासत्ताक
  • मानवी विकास निर्देशांक .: ▲ ०.६४७ (मध्यम) (१२९ वा) (२०१८)
  • राष्ट्रीय चलन: भारतीय रुपया
यांसकडून डेटा: mr.wikipedia.org