Sudden spate of deaths of Indian-origin students and rise of anti-India sentiments in the US

अमेरिकेची संयुक्त संस्थाने किंवा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हा उत्तर अमेरिका खंडातील एक देश आहे. त्याला अमेरिका आणि युनायटेड स्टेट्स (संयुक्त संस्थाने) या नावानींही ओळखले जाते. अमेरिका हा राज्यकारभाराची लोकशाही प्रणाली मानणारा जगाती…
अमेरिकेची संयुक्त संस्थाने किंवा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हा उत्तर अमेरिका खंडातील एक देश आहे. त्याला अमेरिका आणि युनायटेड स्टेट्स (संयुक्त संस्थाने) या नावानींही ओळखले जाते. अमेरिका हा राज्यकारभाराची लोकशाही प्रणाली मानणारा जगातील क्षेत्रफळाने मोठ्या देशांपैकी प्रमुख असून येथील राज्यप्रणाली 'अध्यक्षीय लोकशाही' आहे. अमेरिकेची राजधानी 'वॉशिंग्टन डी.सी.' येथे आहे. अमेरिकेत ५० राज्ये असून केंद्रीय स्तरावरील राष्ट्राध्यक्ष हा राष्ट्रप्रमुखपद भूषवतो. भौगोलिकदृष्ट्या कॅनडा, मेक्सिको हे अमेरिकेचे शेजारी देश आहेत, तसेच अमेरिकेच्या सागरी सीमा रशिया, कॅनडा व बहामाज् ह्या देशांना लागून आहेत.
  • राजधानी: वॉशिंग्टन डी.सी.
  • सर्वात मोठे शहर: न्यू यॉर्क शहर
  • अधिकृत भाषा: इंग्लिश भाषा
  • इतर प्रमुख भाषा: इंग्रजी
  • सरकार: संघीय प्रजासत्ताक
  • राष्ट्रीय चलन: अमेरिकन डॉलर (USD)
  • आंतरराष्ट्रीय कालविभाग: यूटीसी -५ ते -१०/ -४ ते -१० तास
यांसकडून डेटा: mr.wikipedia.org