JJP joins Congress in seeking Haryana floor test, but 3 of its own MLAs 'meet' Khattar

हरियाणा हे भारताच्या उत्तर भागातील एक प्रमुख व प्रगत राज्य आहे. या राज्याचे क्षेत्रफळ ४४,२१२ चौ.किमी आहे. हरियाणाची लोकसंख्या २,५३,५३,०८१ एवढी आहे. हिंदी ही हरियाणाची प्रमुख भाषा आहे. चंदीगड ही हरियाणा व पंजाब या दोन राज्यांची संयुक्त राजधानी आहे. हरियाणाची …
हरियाणा हे भारताच्या उत्तर भागातील एक प्रमुख व प्रगत राज्य आहे. या राज्याचे क्षेत्रफळ ४४,२१२ चौ.किमी आहे. हरियाणाची लोकसंख्या २,५३,५३,०८१ एवढी आहे. हिंदी ही हरियाणाची प्रमुख भाषा आहे. चंदीगड ही हरियाणा व पंजाब या दोन राज्यांची संयुक्त राजधानी आहे. हरियाणाची साक्षरता ७६.६४ टक्के आहे. गहू, ज्वारी, जव, ऊस ही येथील प्रमुख पिके आहेत. महाभारत काळात कौरव व पांडव यांच्यात हरियाणा येथील कुरुक्षेत्र या ठिकाणी भीषण युद्ध झाले होते.
  • प्रमाणवेळ: भाप्रवे (यूटीसी+५:३०)
  • राजधानी: चंदिगढ
  • मोठे शहर: फरीदाबाद
  • जिल्हे: २०
  • लोकसंख्या • घनता: २,१०,८२,९८९ · • ४७७/किमी२
  • भाषा: हिंदी व पंजाबी
  • राज्यपाल: कप्तान सिंग सोळंकी
यांसकडून डेटा: mr.wikipedia.org